जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ…
सिंधुदुर्गनगरी
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठक सभागृहात देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.*
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.