You are currently viewing सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर..

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर..

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर..

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल..

सावंतवाडी

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी 100 निकाल देण्यात यश मिळवले._
_शाळेमधून एकूण 42 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 90 टक्क्याहून अधिक गुणांच्या ए-वन श्रेणीत 7 विद्यार्थी, 80 टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-टू श्रेणीत 10विद्यार्थी व 70 टक्क्यांहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत_
_90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आर्यन हिर्लेकर 95.33, ऋतुजा गावडे 93.83, ऋषी लेले 93.33, तन्मय कुमार 92.33, शौनक नर 92.17, स्वरांगी आंगचेकर 92.17 , विराज सावंत 91.83 व जान्हवी देसाई 90.33._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई डिसोजा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा