You are currently viewing झाराप येथे सत्यवान रेडकर यांचे 19 मे रोजी व्याख्यान…

झाराप येथे सत्यवान रेडकर यांचे 19 मे रोजी व्याख्यान…

झाराप येथे सत्यवान रेडकर यांचे 19 मे रोजी व्याख्यान…

कुडाळ

झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाच्या पुढाकाराने रविवार 19 मे रोजी सकाळी 10.30 वा. जि. प. झाराप नं. 1 याठिकाणी ‘तिमिरातून तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमा शुल्क विभागातील अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाने केले आहे.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा