You are currently viewing लोकसभा निवडणूकीसाठी ३३२ मतदान केंद्रांवर होणार मतदान ; निवडणूक अधिकारी कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना

लोकसभा निवडणूकीसाठी ३३२ मतदान केंद्रांवर होणार मतदान ; निवडणूक अधिकारी कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार आहे. ३३२ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सोमवारी २० टेबलवरून मतदानासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, मायक्रो ऑर्ड्सवर, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस मिळून २३२४ कर्मचारी नेमणूका करण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघराची विशेष व्यवस्था करण्यात आली असून कर्मचारी मतदान साहित्य घेवून ४५ एसटी, ५ जीप गाड्यांच्या मदतीने कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा