You are currently viewing बांदा येथे मालवाहू ट्रकची खाजगी बसला धडक, चौघे जखमी…

बांदा येथे मालवाहू ट्रकची खाजगी बसला धडक, चौघे जखमी…

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

बांदा येथे मालवाहू ट्रकची खाजगी बसला धडक, चौघे जखमी…

दुभाजक चुकीच्या पद्धतीने ओलांडताना प्रकार…

बांदा

दुभाजक चुकीच्या पद्धतीने ओलांडताना मालवाहू ट्रकची खाजगी बसला धडक बसल्याने चौघे प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे घडली. जखमींना बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही अपघाताची नोंद करण्यात आली नाही. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा