You are currently viewing युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1 आयोजित ढोल ताशा वादन राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न 

युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1 आयोजित ढोल ताशा वादन राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न 

युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1 आयोजित ढोल ताशा वादन राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न

कणकवली

युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1 च्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व ढोल ताशा वादन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष मा श्री अनंत पिळणकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी उपस्थित शांताराम रावराणे, च .वा रावराणे, विजय गुरव, बाळा रावराणे ,काशिनाथ रावराणे , दिलीप रावराणे, विठ्ठल (बाबा) रावराणे महेश चव्हाण उत्तम तेली देवेंद्र पिळणकर आधी उपस्थित होते यावेळी युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं.1 च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री अनंत पिळणकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं.1 चे चंद्रशेखर रावराणे ,निलेश रावराणे, रमेश रावराणे ,विशाल रावराणे, प्रीतम रावराणे व सर्व मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा