You are currently viewing लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेने “विशेष मोहिम” राबवून वाहतुक नियमांची केली प्रभावी अंमलबजावणी

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेने “विशेष मोहिम” राबवून वाहतुक नियमांची केली प्रभावी अंमलबजावणी

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेने “विशेष मोहिम” राबवून वाहतुक नियमांची केली प्रभावी अंमलबजावणी

सिंधुदुर्गनगरी

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दि. 10 ते 17 एप्रिल 2024 या मुदतीत  “विशेष मोहिम” राबवून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा वाहतुक शाखेस दिलेले होते.

  त्यानुसार जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक उदय झावरे व वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अंमलदार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहदारीच्या विविध ठिकाणी अचानकपणे मोहिम राबविलीत्यामध्ये वाहनांच्या काचांना गडद काळ्या फिल्म लावणाऱ्या 114, फैन्सी नंबरप्लेट लावून वाहने चालविणाऱ्या 130, मोबाईलवर बोलत वाहने चालविणाऱ्या 23, मोटार सायकल चालविताना हेल्मेट परिधान न करणाऱ्या 4, खाजगी वाहनांवर प्रेस पोलीस वगैरे लिहून वाहने चालविणाऱ्या 3, प्रखर लाईट लावून वाहने चालविणाऱ्या 3, मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 1, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक 1, इतर विविध मोटरवाहन कायद्याअंतर्गत 108 अशा एकूण 388 व्यक्ती विरुद्ध केसेस करण्यात आलेल्या असून त्याचा एकण दंड 2,28,200/- (दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपयेएवढा आकारण्यात आलेला आहे. विशेषतः अल्पवयीन मुले वाहन चालविताना मिळून आल्यानंतर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहेत्याच बरोबर पालकांचे व मुलांचे समुपदेशन देखल करण्यात आले.

या विशेष मोहिमेमुळे नागरीकांमध्ये जागृकता निर्माण झालेली आहे. वाहन धारकांनी आपल्या वाहनांच्या काचांवरील  काळ्या  फिल्म काढून टाकणेवाहन चालविताना हेल्मेट वापरणेवाहनांवर फेन्सी नंबरप्लेट न लावणेकर्कश आवजाचे सायलेन्सर न वापरणेमद्यप्राशन करुन वाहन न चालविणेअल्पवयीन मुलांच्या हात वाहने न सोपविणेवाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठीमोटार अपघातात अथवा अन्य बेकादेशीर कृत्य रोखण्यासाठी या मोहीमेतन संदेश देण्यात आलेला आहे.

            यापुढेहीजिल्हा वाहतुक शाखा व पोलीस ठाणे स्तरावर वेळोवेळी विशेष मोहीम राबवून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलेले आहे.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा