जामसांडे येथे 55 फूट खोल विहिरीत पडलेल्या मुलाचा जीव वाचला
देवगड
केवळ दैव बलवत्तर म्हणून 55 फूट विहिरीत पडलेल्या विजापुरी मजुराच्या मुलाचा जीव वाचला ही घटना जामसंडे येथे घडली
सुधीर महादू खरात असे या मुलाचे नाव असून असे या मुलाचे नाव असून त्याचे वय दहा वर्षे आहे
जमसंडे येथील माळावर विहिरीत डोकावणाऱ्या विजापुरी मजुराचा मुलगा 55 फूट विहिरीत पडला या विहिरीमध्ये सुमारे सहा फूट पाणी असूनही कठड्याला धरून तो राहिला
सोबत असलेल्या आईने आक्रोश केल्यावर जामसांडे गावातील आंबा बागायतदार व विजापुरी मजूर यांनी धावा धाव करून आंब्याचा क्रेट विहिरीत सोडून त्याला विहिरीबाहेर काढले
55 फूट विहिरीत पडू नये न घाबरता कठड्याला धरून राहिल्याने या मुलाचा जीव वाचला या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे