मालवण:
मालवण शहरातील एका सहासष्ठ वर्षीय करून अबाधित व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवार रविवारी मृत्यू झाला शहरातील कोर्टाचा हा चौथा बळी ठरला आहे दरम्यान मालवण तालुक्यातील तीन व्यक्ती लंडनवरून दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे दोन दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शनिवारी एका रुग्णवाहिकेवरील कोरोना रॅपिड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याचे मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी पाटील यांनी सांगितले मालवण शहरात आजपर्यंत एकूण एक शे एकणनव्वद करुणावादी सापडले त्यापैकी एकशे एकोणसत्तर बरे झाले सद्यस्थितीत सोळा रूग्णांवर उपचार सुरू आहे असून आतापर्यंत चार जणांना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
लंडनवरून मालवणात तीन व्यक्ती ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन नवा व्हायरस सापडून आल्याने संपूर्ण जग पुन्हा एकदा सतर्क झाले आहे या व्हायरल व हा व्हायरस अधिक संक्रमण शिबीर असल्याचे बोलले जात आहे या पाश्र्वभूमीवर मालवण तालुक्यात गेल्या काही दिवसांत तीन व्यक्ती लंडन येथून दाखल झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाली आहे मसुरे मर्ढे व असरोंडी दोन गावातील या व्यक्ती आहेत त्यांना मालवणात येऊन बरेच दिवस झाले आहेत काहींनी टेस्ट करून घेतली होती तरीही खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुबेर मिठारी यांनी दिली .