You are currently viewing सांजशोभा

सांजशोभा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सांजशोभा*

सुंदर रमणीय ही अवनीची संध्याकाळ अहा
विलोभनीय ते दृश्य मोहविते पश्चिमेचे चित्र पहा

मावळतीला क्षितिजावर रवी अस्ताला येतो
डोंगरा आड लपता लपता जलाशयी प्रतिबिंब दावितो

पिवळी तांबूस सुवर्ण छटाही कुठे किरणांची लाली पसरली
अशी लाजुन धरा ही सुवर्ण शालूत सुंदर सजली

सफेद रेशमी कापुस ढगांचा रंग छटांनी बहरला
बगळ्यांची माळ नभात हळूच सूर्य खाली बुडाला

हिरवी हिरवाई लोपली वसुंधरेची काळी छटा निशेची आली
सुवर्ण संध्या शोभा अहाहा… आज नयनात साठवली

कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588318543.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा