You are currently viewing आर.पी.आय.(आठवले) पक्षाची २१ एप्रिल उद्या सावंतवाडीत बैठक

आर.पी.आय.(आठवले) पक्षाची २१ एप्रिल उद्या सावंतवाडीत बैठक

आर.पी.आय.(आठवले) पक्षाची २१ एप्रिल उद्या सावंतवाडीत बैठक

दोडामार्ग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष, युवक आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांची संयुक्त बैठक रविवार दि.२१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता सावंतवाडी येथील मॅंगो हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या ७ एप्रिल ला जिल्हास्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे कणकवली येथील तांबे भवन मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यात झालेल्या चर्चेच्या अनुशंगाने पक्ष व्यापक बनविण्याबाबत, बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकी बाबत चर्चा होणार आहे.,पक्षाचे वरिष्ठ नेते यांचा दौरा कार्यक्रमाचे नियोजन करणे तसेच इतर महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी आवाहन केले.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा