You are currently viewing तयारी रामनवमी साठी

तयारी रामनवमी साठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तयारी रामनवमी साठी* ———

शरयुतीरी अयोध्या नगरी
वसिष्ठमुनींचे होता आगमन
पुसे राजा दशरथ,शंकासमाधान
मज मिळाला शाप की वरदान
सांगा मुनिवरा मज मिळाला शाप की वरदान

उत्तरे आनंदाश्रूंनी भिजले नयन
केला यज्ञदेवतेसी प्रसन्न
खुद्द अग्निदेवता देती पायसदान
दशरथ मन झाले आनंदघन
हो दशरथ मन झाले आनंदघन

गर्भवती तिन्ही राण्या सौंदर्यखाणी
पुरती-पुरती डोहाळे परोपरींनी
धनुष्य-बाण ल्याली कौसल्याराणी
दशरथ पाहे डोळे विस्फारुनी
हो पाहे डोळे विस्फारुनी

उगवला चैत्र शुध्द नवमी दिन
बहरले हळदकुंकवाने,वसंते रानवन
माध्यान्ही सूर्यतेजे उजळले गगन
सूर-ताल-गंधात मेदिनी मगन
हो सूर-ताल-गंधात मेदिनी मगन

आली आली सौख्य पर्वणी
सनई दुंदुभीचा नाद घुमला
पान्हवल्या धेनू हंबरती अंगणी
युवतीसंघ नाचत सांगत चालला
हो राम जन्मला ग राम जन्मला

विजया केळकर______
नागपूर

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा