You are currently viewing आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा किसान मोर्चाची ओरस मंडलाची बैठक संपन्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा किसान मोर्चाची ओरस मंडलाची बैठक संपन्न

*आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा किसान मोर्चाची ओरस मंडलाची बैठक संपन्न*

*जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान*

कुडाळ

आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाची ओरस मंडलाची बैठक हिर्लोक गावात आयोजित करण्यात आली होती . यावेळी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील , जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत नाईक व मंडल अध्यक्ष नारायण सावंत हे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना
प्रसन्ना देसाई म्हणाले की ” शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ” आहे . मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या . यातील प्रमुख योजना म्हणजे शेतकरी सन्मान योजना . तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी – बियाणे , औषधे , औजारे, खते यांची खरेदी एकाच ठिकाणाहून होण्यासाठी ” पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ” ही व्यवस्था केली . पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी” पंतप्रधान पिक विमा योजना ” आणली . तसेच शेतकऱ्यांना सुलभ पतपुरवठा व्हावा यासाठी ” किसान क्रेडिट कार्ड ” योजना आणली .अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जिवन सुखकारक होण्यासाठी मोदी सरकार ने प्रामाणिक प्रयत्न केले , त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी व आपल्या महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यात झोकून देऊन काम करावे , असे आवाहन केले .
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यामध्ये किसान मोर्चा संयोजक पदी रमेश गंगाराम घोगळे ( डिगस ) , उपाध्यक्ष पदी सानुराम शां. नाईक ( वेताळ बाबांर्डे ) , चिटणीस पदी बाबूराव लक्ष्मण गावडे ( पडवे ) , कार्यकारणी सदस्य पदी प्रमोद वामन नानिवडेकर ( कसाल ) व सुधाकर गणपत सावंत ( रांगणा तुळसुली ) व सखाराम जगन्नाथ परब ( निवजे ) यांना देण्यात आली .
यावेळी बाबुराव लक्ष्मण गावडे – पडवे , नारायण दत्ताराम आचरेकर – कुसगांव , सखाराम जगन्नाथ परब – निवजे , प्रमोद वामन नांदिवडेकर – कसाल , केशव रघुनाथ पावसकर – रांगणातुळसुली , पांडुरंग रामचंद्र कांबळी- हिर्लोक. , यशवंत लक्ष्मण शिंदे -हिर्लोक , भास्कर मालु आईर – तुळसुली , बाबाजी रामचंद्र आईर – तुळसुली , शुभम संतोष नाईक – हिर्लोक , कल्पना विजय परब – पडवे , पुंडलिक सखाराम घाडी – गिरगाव , सहदेव जयराम घाडी – गिरगाव , धोंडी यशवंत घाडी – गिरगाव , सिताराम तुकाराम शिंदे – गोठोस , रमेश गंगाराम घाडी – गिरगाव , दीवाकर गोविंद कुसगांकर – कुसगांव , राघो सखाराम गुरव – गिरगाव , मंगेश सखाराम धुरी – गिरगाव , वासुदेव अनाजी कदम – वेताळ बांबार्डे , सानुराम शांताराम नाईक – वेताळ बांबार्डे , सुधाकर गणपत सावंत – तुळसुली , गुरुनाथ क्रुष्णा गुरव – तुळसुली , रमेश क्रुष्णा गुरव – तुळसुली , लक्ष्मण जयराम सावंत – किनळोस तसेच हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा