You are currently viewing एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र

एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र

*’एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र*

तळेरे – प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती एन्एमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी तील कु.सर्वेश सतीश कदम हा विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.त्याने या परीक्षेत एस.सी विभागातून ८० गुणांसह गुणवत्ता यादीत १२ वे स्थान पटकावले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 12000 याप्रमाणे नववी ते बारावी या चार वर्षांसाठी 48 हजार रुपये शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे.याच परीक्षेतील प्रविष्ट कु.रिया विश्वनाथ सावंत,सोहम किरण बाक्रे ,सृष्टी दिपक राणे व अमोल दिपक जाधव हे विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, यापैकी कु. सृष्टी दिपक राणे व कु.रिया विश्वनाथ सावंत या दोन विद्यार्थ्यिनीं सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना
‘एन्एमएमएस ‘ विभागप्रमुख सौ.डी.डी.मिठबांवकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.डी.भोसले,
विषय शिक्षक श्रीम.प्रियांका सुतार,श्री.ऋषिकेश खटावकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी,
स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी,स्कूल कमिटी सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एन्.सी.
कुचेकर,पर्यवेक्षक एस.डी.
भोसले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

फोटो -१५/४/२०२४

१)सर्वेश कदम (आयडी फोटो)
२) कु.सृष्टी राणे
३) कु.रिया सावंत

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा