You are currently viewing चराचरात ईश्वर

चराचरात ईश्वर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पादाकुलक वृत्त (८-८)*

*चराचरात ईश्वर*

हात जोडले देवाला मी
कुठे बिघडले सांग जगाचे
भक्तीपोटी फुले वाहिली
चरण सजवले मी देवाचे

माथा टेकुन चरणांवरती
आशिष घेतो जगण्यासाठी
मागून कुणा सौख्य मिळाले
डोळे मिटतो स्मरण्यासाठी

पळी भरुन मी तीर्थ घेतले
सुखावले मन क्षणात एका
पाषाण कुणी म्हणती ईश्वर
आपुल्याच मग मनचे ऐका

मांडी घालुनि खाली बसलो
शांत वाटले धरणीवरती
चिंतन केले क्षणभर थोडे
तेव्हा कळती त्याची महती

नतमस्तक मी पायरीवरी
गुडघे टेकुनि भक्तिभावे
चहूकडे मग ध्वनी उमटला
चराचरातच मीच विसावे

© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा