You are currently viewing चराठा सरपंच यांचा शिंदे गटात प्रवेश: मंत्री केसरकरांकडून स्वागत..

चराठा सरपंच यांचा शिंदे गटात प्रवेश: मंत्री केसरकरांकडून स्वागत..

चराठा सरपंच यांचा शिंदे गटात प्रवेश: मंत्री केसरकरांकडून स्वागत..

सावंतवाडी

चराठा सरपंच सौ.प्रचिती कुबल यांचा शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश.सदरच प्रवेश चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांच्या नेतृत्वाखाली .आणि नामदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करण्यात आला.

तसेच सौ.वृंदा हनुमंत मेस्त्री, सौ.लुईसा मेरी फर्नांडिस,सौ. शर्वानी प्रशांत बिर्जे , आणि गोविंद हरी परब या ग्रामपंचायत सदस्यांचही प्रवेश झाला.सदरच्या पक्ष प्रवेशासाठी सौ. नीता सावंत कविटकर मॅडम आणि श्री.राजन पोकळे यांनी विशेष प्रयत्न केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा