You are currently viewing विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 विविध वयोगटातील विद्याथ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्याथ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी व राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी, कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी खेळाडूनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

अ.क्रखेळाचे नावठिकाणदिनांकवेळसंपर्क क्रमांक
1 कबड्डीखेलो इंडीया प्रशिक्षण केंद्र जिमखाना सावंतवाडी 16 ते 30 एप्रिल 2024 सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6 ॲलिस्का अलमेडा 7447518788
2कबड्डीजयगणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण16 ते 30 एप्रिल 2024 सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6पंकज राणे

9404396319

3व्हॉलीबॉल
4खो-खो
5बुध्दीबळराणी पार्वतीदेवी हायस्कुल सावंतवाडी17 ते 30 एप्रिल 2024सकाळी 8 ते 10सागर सावंत

940359199

6कॅरम
7जलतरणशासकीय जलतरण सिंधुदुर्ग16 ते 30 एप्रिल 2024 सायं.5 ते 6प्रविण सुलोकार

9850724878

8हँडबालमिलाग्रिस हायस्कुल

सावंतवाडी

16 ते 27 एप्रिल 2024 सकाळी 8 ते 10 सायं 4 ते 6 अमित भाटकर

7030989714

9बास्केटबॉल
10ज्युदोकासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे16 ते 30 एप्रिल 2024 सकाळी 8 ते 10 सायं. 4 ते 6दत्तात्रय मारकड

9422373984

प्रतिक्रिया व्यक्त करा