You are currently viewing नेमळे येथील स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला विविध कार्यक्रम..

नेमळे येथील स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला विविध कार्यक्रम..

नेमळे येथील स्वामी समर्थ मठात १० एप्रिलला विविध कार्यक्रम..

सावंतवाडी

नेमळे येथील ओम् श्रीपाद श्री वल्लभ स्वयं सिद्ध लिंग स्वामी समर्थ मठामध्ये १० एप्रिलला स्वामी प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. प. पुज्य महेश राऊळ मठाधिपती आहेत. तसेच ज्या स्वामी भक्तांना आर्थिक किंवा वस्तु स्वरूपात मदत करायची असेल तसेच भजन कीर्तन असे कार्यक्रम करायचे असतील त्यांनी अगोदर दोन दिवस मठामध्ये माहिती द्यावी तसेच आर्थिक मदत करायची असेल त्यांनी जी पे ७९७२३३८७२९ या नंबरवर वर देऊ शकतात. या सोहळ्याला सर्व स्वामी भक्तानी यथा शक्ती मदत करावी आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा