You are currently viewing जि. प. प्राथमिक शाळेतील कु. वेदिका फोंडेकर ही सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एस टी एस) परीक्षेमध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी

जि. प. प्राथमिक शाळेतील कु. वेदिका फोंडेकर ही सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एस टी एस) परीक्षेमध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी

जि. प. प्राथमिक शाळेतील कु. वेदिका फोंडेकर ही सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एस टी एस) परीक्षेमध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी

फोंडाघाट

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एस टी एस) परीक्षेमध्ये फोंडाघाट च्या सुतारवाडी जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री मध्ये शिकणारी कु. वेदिका हेमंत फोंडेकर ही 200 पैकी 120 गुण मिळवून ब्रॉन्झ पदकाची मानकरी ठरली आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परिक्षा वर्ष 7 वे चा निकाल नुकताच जाहीर झाला असून ही परीक्षा 26 केंद्रावर घेण्यात आली होती .या परीक्षेकरिता जिल्ह्यातून 10467 विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेमध्ये 2 री व 3 री मधील पहिल्या पाच मध्ये येणाऱ्या मुलांना गोवा येथील सायन्स सेंटर च्या भेटीला घेऊन जाण्यात येणार आहे तसेच 200 गुणांन पैकी 152 च्या पुढे गुण मिळवणाऱ्या विध्यार्थ्यांना गोल्ड मेडल, 132 ते 150 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सिल्वर व 112 ते 130 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मेडल देऊन गौरविण्यात आहे.

फोंडाघाट च्या जि.प.प्राथमिक सुतारवाडी शाळेची इयत्ता 3 री मध्ये शिकणाऱ्या कु वेदिका हेमंत फोंडेकर हिने 200 पैकी 120 गुण मिळवत ब्रॉन्झ मेडल वर आपले नाव कोरले आहे.याबद्दल फोंडाघाट प्राथमिक शाळा सुतारवाडी चे मुख्याध्यापक संजय सावंत,मार्गदर्शक शिक्षक हुंबे मॅडम, कडूलकर सर,ठाणेकर सर ,शिक्षक व पालक यांच्याकडून कु.वेदिका हिचे कौतुक करण्यात येत असून तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा