You are currently viewing शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी…….

शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी…….

आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संपर्क साधून हा पोस्टर ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी या उपक्रमास प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांना विविध सेवांचा निशुल्क स्वरूपात लाभ घेता येईल व त्यांच्या भवितव्यासाठी हे फलदायी ठरेल.

मार्गदर्शन अभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यात अडचण निर्माण होते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक आहे

सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्‍ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा