लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात भेट..
सावंतवाडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरेगावकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, सौ. दिपाली भालेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संतोष गांवस, महिला शहर अध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती संदिप नेमळेकर, सरपंच संघटना अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, मंदार कल्याणकर, मकरंद तोरसकर, विराग मडकईकर, बंटी पुरोहित, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य मिसबा शेख, आंबोली मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुसकर, केतन आजगांवकर, विनोद सावंत, दिलीप भालेकर, अजय सावंत, गुरुनाथ सावंत, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, चराठा उपसरपंच अमित परब, मधुकर देसाई, दादा परब, संतोष पालयेकर, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर, कोलगांवचे माजी सरपंच संदीप हळदणकर, आत्माराम गावडे यांसह भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*