You are currently viewing दहावे डेरवण युथ गेम्स 2024, कु. आयुष अनिकेत कंटक एकेरी गटात कांस्यपदकाचा मानकरी 

दहावे डेरवण युथ गेम्स 2024, कु. आयुष अनिकेत कंटक एकेरी गटात कांस्यपदकाचा मानकरी 

दहावे डेरवण युथ गेम्स 2024, कु. आयुष अनिकेत कंटक एकेरी गटात कांस्यपदकाचा मानकरी

सावंतवाडी

10वे डेरवण युथ गेम्स 2024, डेरवण येथे झालेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सावंतवाडी येथील चार खेळाडूंनी सहभागघेतला होता. त्यातून कु. आयुष अनिकेत कंटक याने 15 वर्षांखालील मुले एकेरी गटात कांस्यपदक मिळवून यश संपादित केले. तसेच कुमारी गौरवी जानू बोडेकर हिने 13 वर्षाखालील मुली या गटात उपांत्य फेरीत मजल मारली आणि कु. हर्ष शिवप्रसाद मुळीक व कु.अद्वय कश्यप देशपांडे यांनी उप-उपांत्य फेरीत खेळ दाखवला. याकरिता NIS बॅडमिंटन कोच श्री सुमुख सदाशिव चव्हाण, सावंतवाडी यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळासाठी राज्यातून एकूण 150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU
https://sanwadmedia.com/87506/

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा