वन उद्यान सफर वनविभाग कडून 31 तारीख पर्यंत मोफत
दोन दिवस जो शुल्क आकारला तोही वनविभागाने पावती आकारल्याप्रमाणे परत करावा – सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार
सावंतवाडी
वन उद्यान सफर उद्घाटन करण्यात आल्यानंतर मोफत असल्याचे मंत्री केसरकर यांच्याकडून त्यांच्या भाषणात जाहीर करण्यात आले त्यावर काही शुल्क वनविभागाकडून आकारला जात होता सदर बाब लक्षात काही जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांचे पुराव्यासहित लक्ष वेधले त्यावर श्री सुभेदार यांनी मंत्री केसरकर यांच्यावर टीका करत वनविभागाचे लक्ष वेधले होते त्यावर त्वरित वनविभाग कडून 31 तारीख पर्यंत सदर सफर मोफत करण्यात आली आहे त्यामुळे सावंतवाडीकरांनी आता त्याचा पूर्णतः लाभ घ्यावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांचे आव्हान मोफत जंगल सफर सुरू केल्यानंतर दोन दिवस जे शुल्क आकारला होता तोही वनविभागाने पावती आकारल्याप्रमाणे परत करावा जेणेकरून मोफत म्हणून जाहीर झाल्यानंतर त्या सफरीसाठी आलेल्यांना त्यांची ती रक्कम परत मिळेल व याची दखल वन विभागाने घ्यावी असे श्री सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हणाले
*संवाद मिडिया*
*🚘 🚗 माई ह्युंदाई 🚗 🚘*
*👉अविरत सेवेची 25 वर्षे*
*होळी सेलिब्रेशन ऑफर….*
*तुमची आवडती Hyundai बुक करा*
*माई ह्युंदाई होळी रंगोत्सव*
*दिनांक २१ ते २५ मार्चपर्यंत आपली आवडती ह्युंदाई कार बुक करा आणि मिळावा आयपीएल मध्ये प्रत्यक्ष सहभागाची नामी संधी !*
*📲आजच कॉल करा*
*माई ह्युंदाई कुडाळ*
*📲741006037*
*माई ह्युंदाई कणकवली*
*📲7722055041*
*नियम आणि अटी लागू*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/130123/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*