You are currently viewing देवगड ग्रामीण रुग्णालयात ‌उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू

देवगड ग्रामीण रुग्णालयात ‌उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू

देवगड ग्रामीण रुग्णालयात ‌उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू

छातीत ‌दुखत असल्याने केले होते दाखल

देवगड

जामसंडे येथे पुट्टा फॅक्टरी मध्ये काम करणार कामगार इंद्रजीत दुःखी निसाद (वय ४६ राहणार ग्राम ब्रह्मशैली उत्तर प्रदेश) सध्या राहणार जामसंडे देवगड यांच्या अचानक छाती दुखू लागल्याने व रक्ताची उलटी झाल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता दाखल केले . मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबतची खबर प्यारेलाल रामसजीवन निसाद वय ३४ राहणार हमीदपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार कुंभारमाठ मालवण यांनी देवगड पोलिसात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करत आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा