मिलाग्रिस हायस्कूल मध्ये ‘चला हसत खेळत शिकूया’ उपक्रमाचा केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर यांनी केला शुभारंभ..
सावंतवाडी
सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल येथे ‘चला हसत खेळत शिकूया ‘ या शाळेच्या कृती अध्यापन वर्गाचे उदघाटन सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री. कमलाकर ठाकूर सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल ही कृतीतून व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारी सावंतवाडी तालुक्यातील सेमी इंग्लिश शिकवणारी एकमेव शाळा आहे. त्यामुळे या कृती अध्यापन वर्गाला सर्व पालकांनी आपल्या पाल्यासह भेट देण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सि. कविता चांदी यांनी तसेच सर्व शिक्षकवर्गाने केले आहे. हसत खेळत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेईल असे सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर सर यावेळी मार्गदर्शन करताना बोलले.
सदर कृती अध्यापन वर्ग दि.27 मार्च 2024 पासून सर्वांसाठी खुला करण्यात येईल. प्रत्येक पालकांनी या वर्गाला अवश्य भेट द्यावी.असे आवाहन करण्यात आले.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*