You are currently viewing कणकवली पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रूट मार्च

कणकवली पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रूट मार्च

कणकवली पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रूट मार्च

कणकवली :

कणकवली येथे आज सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ, एसटी स्टॅण्ड, पटवर्धन चौक, इत्यादी गर्दीच्या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला.
यासदर रूट मार्च मध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पो. उपनिरीक्षक अनिल हडळ, बापू खरात, शरद देठे, हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत माने यांच्यासह १० अधिकारी, ८० अंमलदार, ०२ RCP, १५ होमगार्ड यांची उपस्थिती होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा