वैभववाडी
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावातील शेकडो शिवसैनिकानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, अप्पासाहेब खानविलकर, वैभववाडी पंचायत समिती उपसभापती पूर्वा खानविलकर,स्वप्नील खानविलकर, इंदुलकर, जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.