You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालय इमारत दुरुस्तीसाठी २४ कोटी मंजूर

जिल्हाधिकारी कार्यालय इमारत दुरुस्तीसाठी २४ कोटी मंजूर

जिल्हाधिकारी कार्यालय इमारत दुरुस्तीसाठी २४ कोटी मंजूर

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय (प्रशासकीय इमारतींचे) च्या दुरुस्तीबाबतचे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये गेल्या ३ वर्षातील झालेली कामे वगळून नवीन दुरुस्तीसाठी २३ कोटी ७८ लाख १७ हजार रुपये निधी मंजुर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय इमारत दुरुस्ती साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 23 कोटी 78 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कलेक्टर ऑफिस ची इमारत कात टाकणार असून कलेक्टर ऑफिसला नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या निगराणी खाली कलेक्टर ऑफिस ची दुरुस्ती होणार आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित कॉर्पोरेट लूक असणारी सुसज्ज आणि अत्याधुनिक अशी कलेक्टर ऑफिस ची इमारत नूतनीकरण केल्यानंतर दिसून येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी सांगितले, कलेक्टर ऑफिस इमारत दुरुस्ती आणि नूतनीकरण चा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी पाठवला होता. या प्रस्तावाला 11 मार्च रोजी प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच नूतनीकरण च्या कामाचा शुभारंभ करुन शीघ्रगतीने आणि दर्जेदार असे काम केले जाणार आहे. लवकरच कॉर्पोरेट लूक असलेले जिल्हाधिकारी कार्यालय जनतेच्या सेवेत येईल असे सर्वगोड यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा