You are currently viewing भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.

*भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न….*

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली._
_स्पर्धेचे उ‌द्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले, विभागप्रमुख प्रा.ओंकार पेंडसे आदी उपस्थित होते._
_स्पर्धेत विविध जिल्ह्यातील एकूण अठरा गटांनी सहभाग घेतला. यापैकी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या अनिकेत चोपडे व विनय खरात यांनी प्रथम, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागावच्या स्नेहल बामणे व पूजा सुतार यांनी द्वितीय तर यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्या दिप्ती पिंगुळकर व पूनम वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले._
_परीक्षक म्हणून प्रा.संदेश सुळ, प्रा.सिल्वी गोन्साल्वीस, प्रा.गायत्री आठलेकर व प्रा.गौरी भिवशेठ यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुप्रिया राऊळ तर आभार प्रदर्शन नेहा मडगावकर यांनी केले._

*संवाद मिडिया*

*Once in a lifetime offer*
📣📣📣📣📣📣📣📣📣📣
टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

टाटा ऑल्ट्रोज़ सीएनजी करीता
✅ *इन्शुरन्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

✅ *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ *देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

T&C applicable

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128792/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा