*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अगणित*
स्त्री गणित आयुष्याचे
उकलेना कोडे याचे
गहन जीवन तिचे
भूत, वर्त, भविष्याचे
-१-
गुह्य गुप्त स्वभावाचे
गूढ वर्तन कृतीचे
नच थांगपत्ता लागे
सुटेना निरगाठीचे
-२-
ब्रम्हदेव रचनेचे
हतबल होती साचे
गर्व गेले पुरूषाचे
नारी पुढे मागे नाचे
-३-
तोल घर संसाराचे
रथ चक्र दो जीवांचे
संतुलन कसे साधे
पदोपदी ते वेळेचे
-४-
समर्पित आयुष्याचे
पलिकडे कल्पनेचे
नमन शत शक्तीचे
नाते सक्तीचे भक्तीचे
-५-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
निगडी पुणे
मो. 9890567468
*संवाद मिडिया*
*Once in a lifetime offer*
📣📣📣📣📣📣📣📣📣📣
टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅
टाटा ऑल्ट्रोज़ सीएनजी करीता
✅ *इन्शुरन्स फ्री* ✅
♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..
✅ *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध
✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ *देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*
T&C applicable
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128792/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*