You are currently viewing संयुक्त उपचार पद्धती महशिबिर

संयुक्त उपचार पद्धती महशिबिर

*महाशिबिर…महाशिबिर…महाशिबिर…*

सुखायु आयुर्वेद आणि होमिओपॅथी क्लिनिक, रत्नागिरी यांच्यातर्फे *रविवार 17 मार्च 2024* या दिवशी सर्व प्रकारच्या विकारांवर मोफत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक तपासणी व मार्गदर्शन शिबिर

 *शिबिराची वैशिष्ट्ये* 

1) मोफत तपासणी

2) आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांवर 10% सूट.

3) पंचकर्म नोंदणी करुन अपॉइंटमेंट घेणाऱ्याना 10% सूट.

4) सुखायु आयुर्वेद निर्मित आयुर्वेदिक साबण व शाम्पू वर 10% सूट

5) मणक्यांच्या व सांध्यांच्या आजारावर विना ऑपरेशन ,विना टाके व चिरफाड न करता विशेष शुद्ध आयुर्वेद पद्धतीने खात्रीशीर उपचार गेल्या दहा वर्षापासून यशस्वीरित्या करण्यात येत आहेत.

अतिशय महागड्या तपासण्या व विविध औषधांचा सतत भडीमार करूनही चिकित्सा निष्फळ ठरलेल्या अनेक आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने व गरज लागल्यास पंचकर्म चिकित्सेने आजाराचे निर्हरण गेली दहा वर्ष केले जाते.

6) मणके, खुबा, गुडघे यांचे ऑपरेशन पंचकर्मच्या सहाय्याने टाळणे सहज शक्य

7) कोविड नंतर उद्भलेले आजार ज्या प्रमाणे AVN, Dibetis, BP, त्वचा विकार, फुफ्फुसाचे आजार, Heart Problem अशा अनेक आजारांवर आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म यांच्या सहाय्याने दोषांच्या मूळावरच घाव घालणे शक्य

8) Replacement ऐवजी Rejanaraion करून सांध्यांच्या ऑपरेशन पासून सुटका मिळवणे ही गोष्ट पंचकर्माच्या सहाय्याने साध्य करण्यासाठी या शिबिरामध्ये सामिल व्हा.

🎴शिबिर स्थळ : सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक, यशोदिप कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं 109 सॅमसंग शोरुम च्या वर, शिवाजीनगर, रत्नागिरी 415612

📱डॉ.प्रदीप घाटे – मो. नं. 8275392430 / 7972960979

*विशेष सूचना : फोन करून अपॉइंटमेंट घेणे आवश्यक*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा