You are currently viewing नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी व रोटरी क्लब सावंतवाडी आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी व रोटरी क्लब सावंतवाडी आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी व रोटरी क्लब सावंतवाडी आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी व रोटरी क्लब सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी रुग्णाची तपासणी मोफत करण्यात आली. चष्मा नंबर काढून देण्यात आले.अत्यंत कमी खर्चात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. कॅट्रॅक्ट चे उपलब्ध रुग्णांना अत्यंत कमी खर्चात फेकॉ ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन साठी तारीख देण्यात आली.सर्व प्रथम नॅब नेत्र रुग्णालय चे अध्यक्ष श्री अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी नेत्र रुग्णालय उभारणी सर्वसामान्य जनतेसाठी केल्याचे सांगितले.हे रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांच्या सोयी साठी आपण केल्याचे सांगितले.हे रूग्णालय लोक वर्गणीतून उभे केल्याचे सांगितले.सर्व रुग्णांची ऑपरेशन अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मध्ये होणार आहे असे प्रतिपादन केले.या वेळी रोटरी क्लब सावंतवाडी चे अध्यक्ष रो. सुहास सातोस्कर यांनी रोटरी क्लब सावंतवाडी चे कार्य व गोरगरीब जनतेसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. आजच्या या नेत्र तपासणी शिबीर साठी सहकार्य व शुभेच्या दिल्या. Dr. वानखेडे यांनी नेत्र रुग्णांनी घ्यायची काळजी, व कॅटरॅक रुग्णांनी घ्यायची काळजी याची सविस्तर माहिती दिली.रो. प्रदीप परब सचिव यांनी सर्वांचे आभार मानले.सर्व नेत्र रुग्णांना शुभेच्छा देऊन हा उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी झाला.या शिबिरात सहभागी 100रुग्णांची तपासणी झाली.20 रुग्णांना चष्म्याच्या नंबर काढून चस्मे देण्याचे ठरले 40 जनाचे ऑपरेशन करण्याचे नक्की करून,त्यांच्यातपासण्या करण्यात आल्या.

या शिबिरासाठी डॉ. नेमीनाथ खोत मिरज व त्याचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. सौ दिपाली कदम,श्री आबा कशाळीकर रो सोमनाथ जिनी,यांनी विशेष परिश्रम घेतले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा