You are currently viewing साहिल प्रकाशन च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित प्रवासवर्णन स्पर्धेचा निकाल जाहीर

साहिल प्रकाशन च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित प्रवासवर्णन स्पर्धेचा निकाल जाहीर

साहिल प्रकाशन च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित प्रवासवर्णन स्पर्धेचा निकाल जाहीर

पणजी गोवा-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

गोव्यातील प्रख्यात साहिल प्रकाशन गोवातर्फे आयोजित खुल्या प्रवासवर्णन स्पर्धेत सौ. सविता रा. पाटील (सोलापूर) यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रा. बी. एन. चौधरी (जळगाव) व श्री. एकनाथ वि. देशपांडे (पुणे) यांना अनुक्रमे व्दितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
श्री. शिवाजी घोरपडे (टिटवळा, ठाणे), उर्मिला बळीराम गवस (म्हापसा गोवा), सौ. शितल संजय पाटील (साखळी गोवा), ॲड. विनिता झाडे मोहळकर (गंगाखेड, परभणी) , श्री. काशिनाथ भारंबे निर्मोही(भुसावळ), मेघा अशोक चेटूले (भंडारा),डॉ. नितीन बळवल्ली (नवी मुंबई),सौ. राधिका कुलकर्णी (फोंडा, गोवा),श्रीमती रजनी भारतीय (इन्दोर मध्यप्रदेश), सौ. राधा गोपी गाड (फोंडा, गोवा.), संतोष म. खरटमोल (कुर्ला, मुंबई), प्रवस्ती रोहिदास कुडव (पर्रा, बार्देश गोवा.), विलास पंढरी (वारजे, पुणे), सौ. सुवर्णा लक्ष्मण पाटील (बेळगाव), अरुणा शरद चव्हाण पाटील (सांगली), सौ. श्रृती सागर हजारे (फोंडा, गोवा.), सौ. ज्योती भूषण जोशी (वास्को, गोवा.),सौ. क्षितिजा कुलकर्णी (कोल्हापूर), सुुजाता जयंत पटवर्धन (सांगली), सौ. स्वाती अरविेद केंजळे (बारामती, पुणे), मधुकर केळकर (वाळपई, गोवा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री. नारायण बा. धारगळकर व प्रा. एस. डी. राजाध्यक्ष यांनी काम पाहिले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा