ॲस्टर आधार हाॉस्पिटलचे डायरेक्टर डाॅ. शैलेंद्र नवरे यांच्या उत्तुंग कामगिरी साठी अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन
ॲस्टर आधार हाॉस्पिटल वैद्यकिय क्षैत्रात उत्तुंग भरारी असलेले कोल्हापुर मधील मल्टी स्पेशालिटी हाॅस्पीटल. त्यातील ऑर्थोपेडिक डाॅ.शैलेंद्र नवरे हे खरच मृदुभाषी पण वेल कंसल्टींग सर्जन स्पाईन आणि जाॅईंट रिप्लेसमेट सर्जन आहेत. त्याचे बोलणे ऐकले की पेशंट ८०% बरा होतो. हा माझा स्वताचा अनुभव असे अजित नाडकर्णी यांनी आपला अनुभव सांगीतला. सर्व स्टाफही को-ऑपरेटिव्ह असलेने पेशंटना कोठेही जावं लागत नाही. सर्व ट्रीटमेंट एकाच ठिकाणी होतात. डाॅ. शैलेंद्र नवरे हे आधार ऑर्थोपेडिक डायरेक्टर असुनही जराही गर्व नाही. हे माझे आत्मपरीक्षण असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.अश्या हाॅस्पीटलची आज खरचं गरज आहे. त्यांच्या या लोकसेवेला माझ्या कुंटुंबीयांच्या शुभेच्छा।।
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
Dr. Shailendra Navare Director
M.B.B.S D. (Ortho), DNB (Ortho) Consultant Orthopaedic Surgeon Spine & Joint Replacement Specialist
M +91 9225068501
E snavare63@gmail.com
R.S. No. 628, ‘B’ Ward, Near Shastri Nagar, Kolhapur, Maharashtra – 416012, India. e-mail: info@asteraadhar.com
T +91 231 662 2555
www.asteraadhar.com