*देवबाग येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराचे आगीमुळे नुकसान : आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी*
मालवण
देवबाग येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या राहत्या घराचे संपूर्णतः नुकसान झाले. अकस्मात लागलेल्या या आगीमुळे श्री. सामंत यांच्या घरातील सर्व वस्तू आगीमध्ये बेचिराख झाल्या आहेत. त्याचप्रमाणे घराच्या छप्पराचे व भिंती कोसळून वित्तहानी झाली आहे. यांची माहिती मिळताच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सामंत कुटुंबीयांच्या घराच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदर आग आटोक्यात आणताना गावातीलच श्री. लोणे हे आगीच्या ज्वालांनी जखमी झाले. श्री. लोणे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचप्रमाणे तलाठी श्री. राठोड यांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन तहसीलदार महोदयांना झालेल्या नुकसानीचा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत चर्चा केली. यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर, तलाठी श्री. राठोड आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*