You are currently viewing मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या मार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सूचिबध्द असलेल्या पुढील नमूद संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

             तरी जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी तात्काळ पुढील प्रमाणे प्रशिक्षण संस्थांकडे संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क  करण्याचे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  प्रभारी सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे.

अटी व शर्ती – वय 15 ते 45 वर्षे. यापुर्वी राज्य किंवा केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. अधिक माहितीसाठी 02362 228835,9403350689, इमेल- Sindhudurgrojgr@.com येथे संपर्क करावा

 

प्रशिक्षण संस्थांचा तपशील

प्रशिक्षण संस्थेचे नाव सेक्टरचे नाव अभ्यासक्रमाचे नाव  शैक्षणिक पात्रता
श्री साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर), सावंतवाडी SSC-MEDIA AND

ENTERTAINMENT

ACCOUNTS EXECUTIVE 10 वी पास

 

SSC-IT-ITES DOMESTIC DATA ENTRY OPERATOR 12 वी पास
SSC-TOURISM AND

HOSPITALITY

Guest Service Executive (Front Office) 12 वी पास

 

श्री. साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर) श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव

 

SSC-IT-lTES JUNIOR SOFTWARE DEVELOPER 12 वी पास
SSC-MEDIA AND ENTERTAINMENT ACCOUNTS EXECUTIVE 10 वी पास
ज्ञानदा स्किल सेंटर, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ

 

 

SSC-IT-TES

 

DOMESTIC DATA ENTRY

OPERATOR

12 वी पास
SSC-IT-TES

 

Sr. Associate Desktop Publishing (DTP)/ASSOCIATE-

DESKTOP PUBLISHING(OTP)

पदवी
सिंधुदुर्ग स्किल अॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानवळ, बांदा, श्री. रावसाहेब कॉलेज ऑफ कॉमर्स व श्रीम. सरस्वतीबाई गणशेट वाळके कॉलेज ऑफ आर्टस पानवळ, बांदा SSC-CAPITAL GOODS

 

DRAUGHTSMAN-

MECHANICAL

 

10 वी पास
SSC-PLUMBING

 

PLUMBER (GENERAL)

 

5 वी पास
सिंधुदुर्ग स्किल अॅन्ड इन्कॉर्नशन टेक्नॉलॉजी, मालवण, रा. का. पाटील, महाविद्यालय मालवण SSC-APPAREL SELF EMPLOYED TAILOR 8  वी पास
SSC-MEDIA AND ENTERTAINMENT MAKE_ UP ARTIST  10 वी पास
व्यंकटेश स्किल ट्रेनिंग इंस्टिटयूट सुकळवाड, एमआयटीएम कॉलेज, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन जवळ, सुकळवाड, मालवण

 

SSC-CAPITAL GOODS

 

MANUAL METAL ARC WELDING/ SHIELDE METAL  ARC WELDING WELDER 5 वी पास
SSC-CAPITAL GOODS

 

 FITTER- FABRICTION 5 वी पास
SSC-ELECTRONICS

 

FIELD TECHNICIN OTHER HOME APPLIACES 8 वी पास
SSC-ELECTRONICS

 

 MULTI SKILL TECHNICIAN (ELECTRCAL) 10 वी पास
SSC-TELECOM

 

HANDHELD DEVICES (HANDSET&TABLET) TECHNICIAN/ HANDSET REPAIR ENGINEER 12 वी पास
सेवा सामाजिक विकास संस्था, सिंधुदुर्ग, गोकुळधाम बिल्डिींग, तिसरा मजला, बिजलीनगर, कणकवली SSC-MEDIA AND

ENTERTAINMENT

SOCIAL MEDIA EXECUTIVE  10 वी पास
SSC-BEAUTY AND

WELLNESS

 BEAUTY THERAPIST 8 वी पास
आयटी सोल्युशन स्किल सेंटर,

बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला

Toutism & Hospitality.

 

Street Food Vendor Standalone
Tour Guide

प्रतिक्रिया व्यक्त करा