You are currently viewing इधवा

इधवा

*जेष्ठ साहित्यिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका, पर्यावरण प्रेमी, उपक्रमशील आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अहिराणी बोलीभाषेतील अप्रतिम कविता*

 

*इधवा*

 

नवरा गया सोडिसन तिले

तिना दोष काय?

तीही कोणी बहिन से

तीबी कोणी माय!

 

एक नात सरनं म्हणीसन

समदं सरत नही

जीवन शे नदीसारखं

सतत वाहत राही

 

तिले बी मन शे

तिले बी भावना

इधवा म्हणीसन कसाले

तिले देतस वेदना

 

जगानी तिनी जिद्द

तिले बय द्या

जगताना तिले बी

सोबत आपल्याल्या

 

कवयित्री

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा