*भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली धनगर वस्त्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – दिलीप रावराणे*
*अरूळे खांबाळे अचिर्णे धनगर वाड्यांकडे रस्त्या संदर्भात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विद्यमान बँक संचालक दिलीप रावराणे साहेब व भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न*
*वैभववाडी-*
अरूळे खांबाळे अचिर्णे धनगर वाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विद्यमान जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे साहेब व भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीला तिन्ही धनगर वाड्यातील प्रमुख समाज बांधव उपस्थित होते. या तिन्ही गावातील रस्त्यांचा लाभ घेणाऱ्या 86 ग्रामस्थांच्या सह्याचे निवेदन नवलराज काळे यांच्याकडे प्राप्त झाले होते. 26 जानेवारी सर्व ग्रामस्थ उपोषण करण्याच्या भूमिकेत होते त्या सर्व ग्रामस्थांची समजूत घालून नवलराज काळे यांनी काहीतरी आपण मार्ग काढून रस्ता करू असे ग्रामस्थांना आश्वासित केले होते. नवलराज काळे यांच्या वरती विश्वास ठेवून ग्रामस्थांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या याच मागणी विचार करत जिल्हा बँकेचे संचालक लोरे जिल्हा परिषद मतदार निवडून गेलेले माजी वित्त व बांधकाम सभापती दिलीपराव राणे साहेब यांच्या निवासस्थानी दिलीप रावराणे साहेब व नवलराज काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीत या वस्तीवर जाणाऱ्या रस्ते कसे करायचे जमीन मालकांच्या अडचणी कशा सोडवायच्या आणि या वस्तीपर्यंत रस्ता कसा घेऊन जायचा अशा अनेक विषयांवर ती सकल चर्चा झाली. निधीसाठी आमदार नितेश राणे साहेब यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली आमदार नितेश राणे साहेब यांनी विकासासाठी लागेल तर निधी लागेल ती मदत करू असे सांगितले. नवलराज काळे व तुम्ही सर्व एकजुटीने राहा समाजाचा विकास कसा करायचा तो आमच्यावरती सोपवा आमदार नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आपल्या विकास कामांसाठी कटिबद्ध आहोत असे उद्गार काढत दिलीप रावराणे यांनी उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी नवलकुमार झोरे, जनार्दन बोडके, सिताराम झोरे, संतोष करपे, दिगंबर खांबल,महेंद्र बोडेकर, नारायण बोडेकर,प्रकाश बोडेकर, ज्योतिबा बोडेकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*