You are currently viewing भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी आयोजित करण्यात आली होती._
_स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, परीक्षक म्हणून लाभलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक खोब्रागडे, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा.ओंकार मराठे, प्रा. श्रुती हेवाळेकर, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, सिव्हिल विभागप्रमुख प्रा.प्रसाद सावंत व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.अभिषेक राणे उपस्थित होते._
_इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. दीपक पाटील यांनी सुरुवातीला स्पर्धेची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर सुनेत्रा फाटक यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई विभागातून एकंदर एकोणीस गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यापैकी शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या प्रथमेश साटम व ललित्य साळगावकर यांनी प्रथम, भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पूजा लांबर व संकेत सुतार यांनी द्वितीय तर प्रवीण पाटील कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मुंबईच्या यश राठोड व वेदांत रायपुरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.तेजा शेणई यांनी केले._

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा