*सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आयोजित डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे 10 फेब्रुवारी रोजी आयोजन
ओरोस
सुषमा लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया मंत्रालय व डिजिटल मार्केटिंग मधील अग्रगण्य संस्था *NASSCOM* यांच्या संयुक्त विद्यमाने.डिजिटल मार्केटिंग ने आपला व्यवसाय कसा वाढवावा, त्याचे ब्रँडिंग कसे करावे,यासाठी आवश्यक सुविधा भारत सरकार मार्फत कशा उपलब्ध होतात. याची माहिती देणारी डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
*मा.नारायण राणे*
कॅबिनेट मंत्री
सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालय भारत सरकार
यांच्या मार्गदर्शनाखाली
*शनिवार 10 फेब्रुवारी 2024*
रोजी
*सकाळी 11.30 वाजता*
*शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी ओरोस*
येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी *कोकणी मेवा उत्पादक, सर्व सरबत उत्पादक, काजू प्रक्रिया उद्योजक, काथ्या उत्पादक, लहान उद्योजक, नावीन्यपूर्ण उत्पादने करणारे उद्योजक, आर्ट अँड क्राफ्ट तयार करणारे उद्योजक, माशावर प्रक्रिया करणारे उद्योजक, आणि ट्रेडिंग मार्केटिंग करणाऱ्या उद्योजक* या कार्यशाळेत सहभागी करून घेण्यात येणार आहेत.
या कार्यशाळेसाठी पहिल्या येणाऱ्या 100 उद्योजकांना सहभागी करून घेणार आहेत.
डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा मोफत आहे .
आपल्या व्यवसायाची खालील दिलेल्या गुगल फॉर्मवर माहिती भरून दिल्यास आपल्याला आवश्यक असणारी माहिती या कार्यशाळेत उपलब्ध करून देण्यात सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे सर्व कार्यशाळेत येणाऱ्या व्यावसायिकांनी गुगल फॉर्म भरून देण्याची कृपा करावी.
कार्यशाळेत असणाऱ्या संस्थांचा सहभाग
सिंधुदुर्ग बँक ,सिंधुदुर्ग.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, कोकण झोन.
कुडाळ एमआयडीसी सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ
सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघ .
दलित चेंबर ऑफ कॉमर्स,कोकण विभाग.
अधिक माहितीसाठी संपर्क
*विजय प्रताप केनवडेकर*
राष्ट्रीय सदस्य
एससी /एसटी हाय पाॅवर मॉनिटरिंग कमिटी.
भारत सरकार.
फोन : 9420206873
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSertLPfKWPaZ8dNuCjMnfjdXZd5WWpsvM7mlXsPt73ufhIkNw/viewform