You are currently viewing विधी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना : देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता,सामाजिक बांधिलकीसाठी महत्वाची!

विधी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना : देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता,सामाजिक बांधिलकीसाठी महत्वाची!

*विधी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना : देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता,सामाजिक बांधिलकीसाठी महत्वाची!*

पिंपरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास” या उपक्रमांतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर पिंपरी – चिंचवड परिसरातील जांबे गावात सुभद्रा एज्युकेशन सोसायटीचे ‘एस.एन.बी.पी विधी महाविद्यालय’ द्वारा रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात उपस्थित राहत विधी विद्यार्थ्यांना /नवोदित वकिलांना Professional Ethics /व्यावसायिक नैतिकता त्याचबरोबर विधी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असणारे अभिरूप न्यायालय स्पर्धा आणि त्याचे महत्त्व सांगण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे तर आहेच पण त्याचबरोबर भावी वकील म्हणून ज्येष्ठ वकिलांच्या कामाचा आदर्श नव्या पिढीने घेऊन विद्यार्थिदशेतच मुलांनी आपली नैतिक मूल्ये जोपासत सामाजिक बांधिलकीतून वकिली क्षेत्राची प्रतिष्ठा वाढविण्यासंदर्भात ॲड. मंगेश खराबे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पुणे लॉयर्स सोसायटीचे सेक्रेटरी ॲड. अतिश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना फौजदारी कायदा (जामीन व सुटका) या संदर्भात मार्गदर्शन केले; तर पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिवाणी कायदा व प्रॅक्टिस संदर्भात विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी या शिबिरासाठी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे उपस्थित होते. सदर शिबिरात जांबे गावचे पोलीसपाटील तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. महेश टेमगिरे आणि एस.एन.बी.पी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून राज्यशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक विजयदीप मुंजनकर यांनी आपले योगदान दिले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा