You are currently viewing सावंतवाडीत घेतलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया चुकीची – बाबुराव धुरी

सावंतवाडीत घेतलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया चुकीची – बाबुराव धुरी

सावंतवाडीत घेतलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया चुकीची – बाबुराव धुरी

पुन्हा परीक्षा घेण्याची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी

दोडामार्ग

उपविभागा मार्फत घेण्यात आलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया चुकीची आहे, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

पोलीस पाटील या भरती करिता ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल १६ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला, खरंतर प्रश्न किंवा पर्यायी उत्तर चुकीचे असल्यास गुण देण्यास हरकत नाही, मात्र ८० पैकी १६ गुण देणे म्हणजे परीक्षा पद्धत चुकीचे असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आपल्याकडे आले आहे. जर १६ गुण देण्यात आले तर लेखी परीक्षेला अर्थ काय? महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा पद्धती चुकीची असून फेरपरीक्षा घ्यावी किंवा लेखी चे गुण गृहीत न धरता लेखी मध्ये पात्र हाच निकष ठेवावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

दरम्यान उमेदवारांनी कोणत्याही मानसिक त्रासाला बळी पडू नये व या परीक्षेबाबत संभ्रम ग्रस्त असलेल्या उमेदवारांना संपर्क करण्याचे आवाहन श्री. धुरी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा