You are currently viewing भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024 स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी

भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024 स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी

*”भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024 स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख सात फेब्रुवारी*

सावंतवाडी

सैनिक नागरी पतसंस्था, सावंतवाडी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी आयोजित
“भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024”
(सिंधुदूर्ग, रत्नागिरी, गोवा मर्यादित)

🎯 *स्पर्धेची नावनोंदणी दिनांक 18 जाने. पासून सुरू*

🎯 *स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2024*

🎯 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या Google फॉर्म लिंकवर स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करावी* 👇🏻
https://forms.gle/ap2cpGjimmRuH7YA7

📍 *प्रवेश फी :- 200/- रू मात्र*

📲 *सर्व स्पर्धकांनी खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर गुगल पे द्वारे प्रवेश फी जमा करावी व ऑडिओ आणि प्रवेश फी भरलेल्याचा स्क्रीनशॉट खालील व्हाट्सअप नंबर वर पाठवावा*
▪️ *A/C Name – SHRI SADGURU SANGIT KALA VA SANSKRUTIK MANDAL .*
▪️ *A/C NO. 141010110012318*
▪️ *IFSC CODE – BKID0001410*
▪️ *BR – SAWANTWADI*
📍 *व्हॉटसॲप नंबर :- निरज भोसले 9011604509*
……………………………………………………………

⚜️ *पारितोषिके* ⚜️
🥇 प्रथम क्रमांक :- रोख रू 10,000/- व सन्माचिन्ह
🥈 द्वितीय क्रमांक :- रोख रू 7,000/- व सन्माचिन्ह
🥉 तृतीय क्रमांक :- रोख रू 5,000/- व सन्माचिन्ह
🏅 उत्तेजनार्थ १ :- रोख रू 2000/- व सन्मानचिन्ह
🏅 उत्तेजनार्थ २ :- रोख रू 2000/- व सन्मानचिन्ह

🏵️ *नियम व अटी*
▫️ वयोमर्यादा :- 15 वर्षा वरील
▫️स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार असून प्राथमिक फेरी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
▫️ऑनलाईन प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकाने आपल्या आवाजातील नाट्यपद गाऊन 3 ते 5 मिनिटांचे ऑडियो रेकॉर्डिग खाली दिलेल्या व्हॉटसअप नंबरवर पाठवावी.
▫️ऑडियो रेकॉर्डिग करताना गायनाच्या सुरुवातीस स्पर्धकाने स्वतःचे नाव, राहण्याचे ठिकाण व ऑडियो करतानाची तारीख सांगणे बंधनकारक आहे.
▫️ऑडियो रेकॉर्डींग करताना साथीदार असल्यास तंबोरा,तबला, ऑर्गन/हार्मोनियम सह गायकाचा आवाज स्वच्छ नीट ऐकू यावा याची खबरदारी स्पर्धकाने घ्यावी.
▫️ साथीदार उपलब्ध नसल्यास इलेक्ट्रॉनिक तबला व तानपुरा वापरून स्वतंत्र गायनाचा ऑडिओ देखील ग्राह्य धरण्यात येईल.
▫️प्रवेश अर्ज व ऑडियो रेकॉर्डींग पाठवण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2024 असून त्यानंतर येणाऱ्या रेकॉर्डींगचा विचार केला जाणार नाही.
▫️ऑनलाईन फेरीतून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार असून त्यांची स्पर्धा *17 फेब्रुवारी 2024 रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी (सावंतवाडी गार्डन)* च्या प्रांगणात सायंकाळी ठीक 6 वाजता होणार आहे.
▫️अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना ७ फेब्रुवारी नंतर वैयक्तिक कळवण्यात येईल.
▫️प्रवेश शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, ऑडियो सोबत खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर पाठवावा. अन्यथा प्रवेश अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
▫️ *ऑडियो पाठवण्यासाठी व प्रवेश शुल्क भरलेल्याचा स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी चा व्हॉटसॲप नंबर :- निरज भोसले 9011604509*

◼️ *अंतिम फेरीकरिता :-*
▫️ सादरीकरण किमान 6 ते 10 मिनिटाचे असावे. (किमान दीड ते दोन मिनिटांचा नाटकातील संवाद आवश्यक)
▫️ वादक साथीदार (तबला व ऑर्गन) व रंगभूषा व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात येईल
▫️ आयोजकांच्या वतीने सर्व स्पर्धकांना चहा व अल्पोपहार देण्यात येईल.
▫️ स्पर्धकाने वेशभूषा व सादरीकरणासाठी लागणाऱ्या साधन-सामग्रीची सोय स्वतः करावी
▫️ सदर स्पर्धेचे परीक्षण हे अनुभवी व या क्षेत्रातील पारंगत व्यक्ती करतील.
▫️परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील,तसेच नियम व अटी यामध्ये गरज असल्यास फेरबदल करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडे राहील.
▫️अधिक माहितीसाठी संपर्क : श्री निलेश मेस्त्री :- 9423818770
श्री किशोर सावंत :- 9405925895

🎻🎹🎭🎹🎭🎹🎭🎹🎭🎹🎭🎹🎻

प्रतिक्रिया व्यक्त करा