You are currently viewing तिलारी घाटात टँकर अडकून पडल्याने वाहतूक विस्कळित…

तिलारी घाटात टँकर अडकून पडल्याने वाहतूक विस्कळित…

तिलारी घाटात टँकर अडकून पडल्याने वाहतूक विस्कळित…

वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली:

दोडामार्ग

तिलारी घटात सिमेंट केमिकल पावडर घेऊन जाणारा टँकर अडकून गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्ग पुन्हा बंद प्रवाशांचे हा वेळोवेळी अवजड वाहने बंद करावी अशी मागणी करुन देखील बांधकाम विभाग चंदगड यांची डोळेझाक पर्यायी मार्ग नसल्याने साठ ते ८० किलोमीटरहून फेरा मारून आंबोली चोर्ला घाट मार्गे जाण्याची वेळ एस टी बसेस अडकून जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात तीन वेळा पंधरा तास घाट बंद झाला असताना बुधवारी मध्यरात्री कर्नाटक येथे सिमेंट करीता लागणारी पावडर केमिकल भरलेला ३४ टन टँकर ट्रक अडकून पडला होता त्या ठिकाणी धोकादायक वळणावर अडकून पडल्याने वाहतूक बंद झाली चंदगड दोडामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहने पर्यायी मार्गाने वळवली. तर एस टी बसेस बस स्थानक तर तिलारीनगर येथे थांबवले तिलारी घाटात अवजड वाहने यामुळे सतत अपघातात वाढ होत असताना बांधकाम विभाग चंदगड काही उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. हा टँकर एका बाजूने वाकत चालला होता त्यामुळे तो पलटी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जवळपास पंधरा तास उलटून देखील तो बाजुला करण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते. घटना स्थळी चंदगड दोडामार्ग पोलिस यांनी पाहणी केली. टँकर मालकाला तातडीने वाहन बाजुला करायला सांगितले पण हालचाली झाली नाही पोलिसांनी टँकर चालकांवर गुन्हा दाखल करणार असे सांगितले.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा