*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री डॉ.दक्षा पंडित (अमेरिका) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंगलमय नांदी*
श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा
अयोध्यावासी आनंदित
अंबराचा हर अणुरेणू
अहा झाला पुलकित….१
राम मंदिर उभारण्या
पाचशे वर्षांची प्रतिक्षा
व्यर्थ नाही कष्ट,प्रयत्न
सफल जाहली तितिक्षा..२
गुढ्या,तोरण,पताकांनी
अयोध्या सजली सुंदर
हर्ष,जल्लोष,उत्साहाची
घरोघरी आली लहर…३
अयोध्येस मंगलमय नांदी
पवित्र,मंगल सोहळ्याची
सानथोरांना आस लागे
प्रभू रामाच्या दर्शनाची…४
रामजन्मभूमी अयोध्या
द्वादशीस होणार पावन
मर्यादा पुरुषोत्तम रामास
करूया आपण वंदन…५
डॉ दक्षा पंडित
सँनडिआगो, अमेरिका
*संवाद मिडिया*
*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*
*ADVT LINK👇*
————————————————
🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*
👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*
👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*
👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*
👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*
👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*
👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*
👉 आजच खरेदी करा…📝
🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*
📱9289922336, 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*