*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🌹 श्रीराम*.🌹….
*चला चला आयोध्येला जावू*
*डोळा भरून रामलल्ला पाहू || धृ|*|…
त्रैलोक्याचा तू स्वामी
नाचू गावू हरीनामी
एक मराठा लाख मराठा
साद गगनाला भिडवू…
*चला चला आयोध्येला जावू!!!*
रामराया झाले विराजमान
अयोध्येची वाढली शान
सजला शरयू तट ही
क्षणभर तिथे विसावू…
*चला चला अयोध्येला जावू!!!*…
मन दर्शना का अधिर
भव्यदिव्य पाहण्या मंदिर
धन्य धन्य ते कारागिर
नतमस्तक त्यांना होवू..
*चला चला आयोध्येला जावू!!!*
नयनपालखी मूर्ती सजवू दुःखालाही आता हसवू
आभासी संसार मळ्यात
रोप गीतरामायण लावू …
*चला चला आयोध्येला जावू!!!*..
दाही दिशांना हर्ष वारा
एकसुरा छेडिल्या तारा
प्रसन्नतेची भाव सुमने
संस्कृतीच्या नैवेद्याला वाहू..
*चला चला आयोध्येला जावू..*!!!
माणुसकीच्या लावू ज्योती प्रेमभावे करूया आरती
भक्ती रसाच्या गोडव्यानं
दाशरथी नंदना आळवू…
*चला चला आयोध्येला जावू*!!!
त्रिभुवनी गाजा वाजा
एक वचनी आदर्श राजा
संस्कारांचा तिलक भाळी
कौतुके जगाला दावू..
*चला चला अयोध्येला जावू*!!!..
कृपा राम प्रभूंची झाली
सोनझळाळी अयोध्या ल्याली
आसमंती रोषणाई भिडली
स्वर्ग आता भूवरी पाहू..
*चला चला आयोध्येला जावू*..!!!
रामभक्तीचा अमृतकुंभ
जातपातीचा नकोच दंभ
स्वप्न रामराज्य साकारू
मुठीत एकोप्याच्या राहू…
*चला चला आयोध्येला जावू…!!!*
*डोळा भरून श्रीरामा पाहू*…!!!
*रचयिती*…✍️
*सौ. पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे* ..90 11 65 97 47
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*