एक पणती प्रभू श्री रामांकारीता*
*पिंगुळी येथील श्री देव रवळनाथ मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
कुडाळ
प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. या दिवशी ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर पिंगुळी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पिंगुळी गावातील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होणारे कार्यक्रम
*सकाळी ८.०० वाजता : श्री देव रवळनाथ मंदिरात पूजा व अभिषेक*
*सकाळी ९.०० वाजता : अखंड हरिपाठ*
*सकाळी १०.०० वाजता : पिंगुळी गावातील नामांकित भजने*
*दुपारी ११.३० वाजता : कलश पूजा*
*दुपारी १२.३० वाजता : श्री ची महा आरती*
*दुपारी १.०० ते ३.०० : महा प्रसाद*
*सायंकाळी ५.०० ते ७.०० वाजता हळदी कुंकू समारंभ*
*विशेष आकर्षण*
*दुपारी २.३० वाजता श्री रामांच्या चित्ररथाची मिरवणूक चालू*
*चित्र रथाचा मार्ग :*
*श्री देव रवळनाथ मंदिरापासून सुरु – श्री संत राऊळ महाराज मठ – सिद्धिविनायक मंदिर पिंगुळी – गवळदेव मंदिर कुडाळ- वरन्डेश्वर मंदिर पिंगुळी – गुडीपूर- वडगणेश मंदिर – सती मंदिर – रवळनाथ मंदिर*
*संध्याकाळी ठीक ७.०० वाजता दीपोत्सव आणि फटाक्यांची आतिश बाजी*
*रात्री ९.३० वाजता : महाआरती व सांगता सोहळा*
संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*