You are currently viewing सावंतवाडीचा सुपुत्र रोहित दत्तात्रय सावंत याचे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल सोहळ्यात “किंग ऑफ द वर्ल्ड” या कॉमिक पुस्तकाचे मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

सावंतवाडीचा सुपुत्र रोहित दत्तात्रय सावंत याचे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल सोहळ्यात “किंग ऑफ द वर्ल्ड” या कॉमिक पुस्तकाचे मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

सावंतवाडीचा सुपुत्र रोहित दत्तात्रय सावंत याचे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल सोहळ्यात “किंग ऑफ द वर्ल्ड” या कॉमिक पुस्तकाचे मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

सावंतवाडी

मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल सोहळा 19 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सावंतवाडीचा सुपुत्र रोहित दत्तात्रय सावंत याने तयार केलेल्या *किंग ऑफ द वर्ल्ड* या कॉमिक बुक चे प्रकाशन करण्यात आले. सदर कॉमिक बुक तयार करण्यासाठी लेखक अब्राहिम वर्गीस, गिरीक तुलाराम, अरविंद सिन्हा व दृष्टि सेठ यांचे सहकार्य लाभले.

सावंतवाडी शहरातील नूतन लेडीज ब्युटी पार्लर (पार्लर व्यवसायिक) यांचा मुलगा रोहित दत्तात्रय सावंत याने रहेजा आर्ट कॉलेज वांद्रे मुंबई येथून फाईन आर्ट मध्ये पदवी संपादन केली असून सध्या तो एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये तो नोकरी करतो.

सदर प्रकाशन सोहळ्याला कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. याबाबत रोहित सावंत याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा