You are currently viewing जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तसेच अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 28 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन 

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तसेच अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 28 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन 

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तसेच अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 28 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी*
*अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर सोने- चांदीचे व्यापारी व अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने*

*मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार ,किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर* ( *मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण* )

*रविवार दिनांक 28-01-2024*
*ठिकाण – माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, पाठीमागील रोड, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स हॉटेल स्नेहदीप शेजारी सावंतवाडी.*

( *वेळ 10.00 ते 2.00* )

*खालील हृदविकाराची लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
१) *हृदयरोग व मधुमेह*
२) *छातीत धडधडणे*
३) *छातीत दुखणे*
४) *घाम येणे*
५) *श्वास घेण्यास त्रास होणे*
६) *हाता- पायातून मुंग्या येणे*
७) *खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे*
८) *जिना चढताना धाप लागणे*

*मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात*
१) *लघवीला अडथळा होणे*
२) *लघवीत रक्तस्त्राव होणे*
३) *लघवीला खाई होणे*
४) *किडणीचे कार्य मंद होणे*
५) *मुतखडा*
६) *पाठीकडून पोटात दुखणे*
७) *थेंब थेंब लघवी होणे*
८) *लघवी करताना जळजळ होणे*
९) *लघवी धार कमी होणे*
१०) *मूत्रपिंड निकामी होणे*
११) *नकळत लघवी होणे*
१२) *वारंवार लघवी होणे*
१३) *डायलेसीस*

*खालील हाडाचे लक्षणे असलेले रुग्ण शिबीर मध्ये सहभागी होऊ शकतात*
१) *गुडघेदुखी*
२) *गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे*
३) *चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे*
४) *दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या* *वेदना होणे*
५) *तोल जाणे*
६) *मांडी घालता न येणे*
७) *बसताना व उठताना गुडघे ताण येणे*
८) *अपघात मुळे गुडघे सतत दुखणे*
९) *चालणे असह्य होणे*

*कॅन्सर पूर्व लक्षणे*
१) *स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे*
२) *खोकला व सतत घसा दुखणे*
३) *शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना*
४) *तोंडातील बरी न होणारी जखम*
५) *अन्न गिळताना त्रास होणे*
६) *अचानक आवाजात बदल होणे*
७) *लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे*
८) *वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे*
९) *वजनात अचानक घट होणे*

*महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत असलेल्या रुग्णांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील*
*अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंटची शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया*

*टीप*-
१) *कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल*
२) *मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे*
३) *शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे*

४) *सवलतीच्या दारात खुबा व गुडघे प्रत्यारोपण एम.आर. आय. M.R.I., सी. टी. स्कॅन (C.T. Scan), सोनोग्राफी, CBC, Urine, X-Ray या तपासणींवर विशेष सवलत दिनांक – 28-01-2024 रविवार | वेळ – सकाळी 10 ते 02*

*मोफत* – *ई.सी.जी, रक्तातील* *साखर तपासणी*
*रुग्णांसाठी आगाऊ नोंदनी करण्यासाठी वेळ सकाळी 11.00 ते 1.30 व सायंकाळी 4.00 ते 7.00*

*शिबीर दिनांक- 28/01/2024 रविवार*

*वेळ – सकाळी १० ते दुपारी २*

*ठिकाण – माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, पाठीमागील रोड, श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स हॉटेल स्नेहदीप शेजारी (सावंतवाडी.)*

🛑 *संमतीपत्र अथायू *🛑 ⭕(ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी)* ⭕

*हॉस्पिटल,कोल्हापूर माझे नाव वय पत्ता खालीलप्रमाणे मी लिहून देतो कि मोफत आरोग्य शिबिरामध्ये मी सहभाग घेतला*
*१. पुढील उपचारासाठी मला हॉस्पिटलकडून बससेवा उपलब्ध झाली*.
*२. ऑपरेशन आधीच्या तपासणीसाठी मला ३५०० रुपये खर्च येणार आहे आणि मी तो खर्च करण्यासाठी तयार आहे*.
*३. शिबिरामध्ये मोफत अँजिओग्राफी असून जर अँजिओप्लास्टी किंवा बायपास निघाले तर पुढील उपचार मी अथायू हॉस्पिटल मध्येच लगेच घेणार आहे*.
*४. जर पुढील उपचार पेशंट स्वतःहून नाकारत असेल तर त्यांना हॉस्पिटलचा अँजिओग्राफीसाठीचा खर्च ८५०० रुपये भरावे लागतील*.
*५. हॉस्पिटलकडून पेशंटला जेवणाची मोफत सोय आहे*.
*६. पेशंटसोबत एका नातेवाईकास राहण्याची मुभा आहे*.
*७. ऑपरेशन आधी जर MRI, CT Scan किंवा Echo ( इको) व विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्याची गरज असेल तर तो रुग्णांना स्वखर्चाने करावा लागेल*.
*८. जे संमतीपत्र देऊन शिबिरात सहभागी होण्यास तयार असतील त्यांनाच शिबिरामध्ये सहभाग देण्यात येईल*.
*पेशंटचे नाव*
*मोबाईल नं*
*पत्ता*
*सही*

*नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा*
१) *राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)- 9422435760*
*दिनेश डावरे – 9763417473.*
*अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर. 9545933333, 0231-3502333.*

*हा मेसेज जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचावा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल*
✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

प्रतिक्रिया व्यक्त करा