You are currently viewing भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ….

कुडाळ

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणं करणे-७ लक्ष, पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष तर तेली कुळाचार मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष या विकासकामांचा शुभारंभ निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी पावशी गावच्या सरपंच सौ. वैशाली पावसकर व शिवसेना (शिंदेगट) तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्याचा मान निलेश राणे यांनी पावशी सरपंच वैशाली पावसकर यांना दिला. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, पप्या तवटे, दीपक नारकर, निलेश तेंडुलकर, दिपलक्ष्मी पडते, ओंकार तेली, विनायक राणे, निलेश परब, प्रकाश पावसकर, वृनाल कुंभार, बाळा कोरगावकर आदी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा